BRO Bharti 2026: सीमा रस्ते संघटनेत 899 जागांसाठी भरती
Mjobs Admin • पुणे • संपूर्ण भारत • 899 जागा • शेवटची तारीख 04-07-2026
- संस्था: Mjobs Admin
- पदसंख्या: 899
- जिल्हा: पुणे
- ठिकाण: संपूर्ण भारत
- पात्रता: शैक्षणिक पात्रता: पद क्र.1: 12वी (विज्ञान) उत्तीर्ण + आर्किटेक्चर किंवा ड्राफ्ट्समनशिपमध्ये दोन वर्षांचे प्रमाणपत्र किंवा ड्राफ्ट्समन (सिव्हिल) प्रमाणपत्र + 01 वर्ष अनुभव पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. पद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण (ii) वाहने किंवा अभियांत्रिकी उपकरणांशी संबंधित साठवणूक ज्ञान असणे. किंवा समतुल्य पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (वायरलेस ऑपरेटर किंवा रेडिओ मेकॅनिक) पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड मोटार वाहन चालवण्याचा परवाना असणे; किंवा डोझर/एक्स्कॅव्हेटर चालवण्याचा परवाना आणि डोझर/एक्स्कॅव्हेटर चालवण्याचा सहा महिन्यांचा अनुभव पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (ऑटो इलेक्ट्रिशियन)
- शेवटची तारीख: 04-07-2026