MJobs बद्दल
MJobs हे मराठी आणि इंग्रजीत नोकरी माहिती शोधण्याचे स्वतंत्र व्यासपीठ आहे.
आमचे उद्दिष्ट
सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांची पात्रता, पदसंख्या, अंतिम तारीख आणि अधिकृत link सोप्या स्वरूपात उमेदवारांपर्यंत पोहोचवणे हे MJobs चे उद्दिष्ट आहे.
MJobs कसे काम करते
Recruiters jobs आणि image posts प्रकाशित करतात. MJobs माहिती संरचित स्वरूपात दाखवते आणि उमेदवारांना मूळ जाहिरात किंवा अधिकृत application page कडे पाठवते.
स्वतंत्र व्यासपीठ
MJobs कोणत्याही सरकारी विभागाची अधिकृत website नाही. संस्थेचे नाव दाखवल्याने भागीदारी किंवा अधिकृत मान्यता गृहीत धरू नये.