Disclaimer
MJobs वरील भरती माहिती आणि बाह्य links विषयी महत्त्वाची सूचना.
सरकारी website नाही
MJobs स्वतंत्र job information platform आहे. ते कोणत्याही सरकारी विभागाचे किंवा भर्ती संस्थेचे अधिकृत portal नाही.
माहितीची पडताळणी
माहिती अचूक ठेवण्याचा प्रयत्न केला जातो; तरी तारीख, जागा, पात्रता, शुल्क किंवा link बदलू शकतात. अर्जापूर्वी अधिकृत जाहिरात तपासा.
Payment आणि फसवणूक
MJobs नोकरी मिळवून देण्यासाठी उमेदवाराकडून पैसे मागत नाही. संशयास्पद payment किंवा वैयक्तिक कागदपत्रांची मागणी स्वतंत्रपणे पडताळा.
बाह्य websites
External links सोयीसाठी दिल्या जातात. त्या websites वरील content, privacy, उपलब्धता किंवा व्यवहारांसाठी MJobs जबाबदार नाही.
Correction आणि removal
चुकीची, कालबाह्य किंवा अधिकारांचे उल्लंघन करणारी माहिती संबंधित link सह team@mjobs.in वर कळवा.